चला, शिक्षण पूर्ण करूया.!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे काही कारणास्तव आपले पदवीचे शिक्षण 'पीआरएन' ब्लॉक झाल्याने अपूर्ण राहिले असल्यास, आम्ही यासाठी लढा देणार आहोत.

आपण आपली माहिती खालील फॉर्म भरून आमच्यापर्यंत पोहोचवू शकता.

Scroll to Top